गाडीत स्फोटकं असल्याचे सचिन वझेंना कसे समजलं

उद्योजक अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह गाडी सापडली होती. या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आता पोलीस अधिकारी सचिन वझे यांची भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीची माहिती सचिन वझे यांना मिळाली, तसेच अंबानींना आलेले धमकीचे पत्रही सचिन वझेंना मिळाले यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझे यांच्या भूमिकेवर संशय निर्माण केला आहे.

First Published on: March 5, 2021 7:10 PM
Exit mobile version