श्राध्द विधी कसा करावा, कावळयाला घास देण्याचे महत्व काय ?

पितृपक्षात दिवंगत पूर्वज किंवा पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षातील श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन असे विधी केले जातात.पितृपक्ष किंवा पितृपंधरवड्यात पूर्वजांचे पूजन करून त्यांचे आशिर्वाद घेतले जातात. भाद्रपत पोर्णिमेपासून अमावस्येपर्यंत रोज महाकाल श्राध्द करावे असे शास्त्रवचन आहे. श्राध्द विधी कसे करावे, दिवंगत व्यक्तींचे श्राध्द कधी करावे, ज्यांची तिथी माहीती नाही अशा दिवंगत व्यक्तींचे श्राध्द कधी घालावे असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात याविषयी जाणून घेउयात पुरोहीत संघाचे अध्यक्ष सतिश शुक्ल गुरूजी यांच्याकडून

First Published on: September 5, 2020 10:20 AM
Exit mobile version