गरोदर महिलांचा करोनापासून कसा कराल बचाव?

गरोदर महिलांच्या प्रतिकारक्षमतेमध्ये आणि शरीरात बदल होत असल्यामुळे विषाणूचा, विशेषता कोवीड-१० चा श्वसनयंत्रणेत प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते, हे सर्वांनाच माहीत आहे. या परिस्थितीत गर्भवती महिलांनी आणि नवजात बालकांची काय काळजी घ्यावी? याबद्दल माहिती देत आहेत बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते.

First Published on: March 18, 2020 10:08 PM
Exit mobile version