अशी ओळखा कोरोनाची लक्षणे

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आता कोरोनाचा धोका लहान मुलांमध्ये देखील दिसून येत आहे. कोरोनाच्या रडावर लहान मुले असून मार्च महिन्यांत ५५ हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली. तर १० वर्षांपर्यंतच्या १५ हजार ५०० तर १० ते २० वयोगटातील ४० हजार मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. त्यामुळे राज्यातील पालकांची चिंता देखील वाढली आहे. त्यामुळे त्यांची काळजी कशी घ्यावी? लक्षणे कशी ओळखावी? आणि लहान मुलं कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ का ठरत आहेत. जाणून घेऊया बालरोतज्ज्ञ आणि आरोग्य विश्लेषक डॉ. अमोल अन्नदाते यांच्याकडून.

First Published on: April 2, 2021 11:19 AM
Exit mobile version