आला हिवाळा हृदय सांभाळा

हिवाळा सुरू झाला की अनेकांना आरोग्यविषयी तक्रारी सुरू होतात. त्यातही डायबिटीस आणि हृदयाशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींना हिवाळ्यात विशेष काळजी घेणे आवश्यक असते. कारण या दिवसात तापमानात घट झाल्याने थंडी वाढते. परिणामी रक्तप्रवाह मंदावतो. अशावेळी हृदयाशी संबंधित आजार बळावतात.

First Published on: January 10, 2023 6:48 PM
Exit mobile version