ह्रतिक आणि सुझान पुन्हा एकत्र?

ह्रतिक रोशनप्रमाणेच सुझान खानचेही अनेक चाहते आहेत. या जोडीनं पुन्हा एकदा लग्न करून सुखाने नांदावे हीच सध्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

First Published on: July 26, 2018 3:21 PM
Exit mobile version