नाटकाच्या सेटवरची धमाल ऋता-उमेशसोबत!

अभिनेता उमेश कामत आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांचं नवकोर नाटक ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे. या नाटकाच्या सरावाकरता एकत्र जमलेले कलाकार मंडळी त्यांच्या भावना मांडताना एकमेकांसोबतची केमिस्ट्रीही घट्ट करत आहेत. ‘फुलपाखरू’फेम ऋताचं हे पहिलं वहिलं नाटक असून उमेशसोबत काम करतानाची तिची उत्सुकता दिसून येत आहे.

First Published on: December 19, 2018 6:40 PM
Exit mobile version