मानवी शरीरात सोडला कॅन्सरला मारणारा व्हायरस 

कोरोनामुळे आजही जगभरातील नागरिकांच्या मनात व्हायरसचे नाव घेतल्यास भिती निर्माण होते. कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या संकटातून देश सावरत नाही तोवर मंकीपॉक्स आजाराने नवे संकट निर्माण केलंय. त्यामुळे व्हायरसचे नाव घेताच धडकी भरते. पण आता असा एक व्हायरस आहे ज्यामुळे नागरिकांचा जीव वाचवण्यास मदत होत आहे. हा व्हायरस कोणाचा जीव घेणारा नसून जीवघेण्या कॅन्सरमधून अनेकांचा जीव वाचवणारा आहे. प्राण्यांवर झालेल्या यशस्वी संशोधनानंतर आता मानवावर याची यशस्वी चाचणी करण्यात आली. त्यामुळे हा जीवघेणा कॅन्सर किलिंग व्हायरस नेमका काय आहे? ते आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.

First Published on: May 27, 2022 5:48 PM
Exit mobile version