‘या’ शाळेत विद्यार्थ्यांपेक्षा सापच जास्त!

कोल्हापूरच्या चंदगडमध्ये अशी एक शाळा आहे जिथे विद्यार्थ्यांपेक्षाही सापांची संख्या जास्त आहे. या शाळेत पुस्तकी शिक्षणासोबतच सापांचं जतन आणि संवर्धन कसं केलं जावं, याचंही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं. त्यामुळे एरवी भीतीने पोटात गोळा यावा अशी परिस्थिती आपली साप पाहिल्यावर होत असताना ही शाळकरी मुलं अगदी बिनधास्तपणे आणि सराईतपणे हे साप हाताळत आहेत.

First Published on: July 11, 2018 6:02 PM
Exit mobile version