न्याय झाला असला तरी मार्ग चुकीचा

हैदराबाद बलात्कार प्रकरणात चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राजकीय पुढाऱ्यांनी देखील संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना या घटनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे तर काहींनी न्याय झाला असला तरी मार्ग चुकीचा असल्याचे सांगितले आहे.

First Published on: December 6, 2019 4:11 PM
Exit mobile version