‘उदयनराजेंनी भाजपात जाऊन चूक केली’

मराठी बिग बॉस सिझन २ फेम अभिजीत बिचुकलेने साताऱ्यात होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणूकीत शरद पवार यांच्या विरोधात उभे राहणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच उदयनराजेंनी भाजपात जाऊन मोठी चूक केली, असेही बिचुकले म्हणाले.

First Published on: September 25, 2019 9:41 PM
Exit mobile version