राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल

अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा उल्लेख टाळला आहे. ‘महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल. त्यासाठी आम्ही आश्वस्त आहोत’, अशी प्रतिक्रीया फडणवीस यांनी दिली.

First Published on: November 4, 2019 3:56 PM
Exit mobile version