नाशिक जिल्हा प्रशासनाने घेतली १०१ सेवांची हमी

सर्वसामान्यांची कामे वेळेतच व्हावीत, त्यांना तलाठ्यांपासून जिल्हाधिकार्‍यांपर्यंत कोणताही अधिकारी, कर्मचार्‍याच्या कार्यालयाचा उंबरठा झिजवावा लागू नये, याकरिता नाशिक जिल्ह्यात सेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची अधिसूचना प्रजासत्ताकदिनी काढण्यात आली. पहिल्या टप्प्यात तब्बल १०१ सेवांचा समावेश यात करण्यात आला असून सेवा हमी देणारे नाशिक हे राज्यातील पहिले कार्यालय ठरले आहे.

First Published on: January 28, 2020 9:29 PM
Exit mobile version