चुकीचे उपचार घेतल्याने कोरोना वाढतोय – गणेश नाईक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम कॉरन्टांईन रुग्ण चुकीचे उपचार घेत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी उपचार घेत असलेले कोरोनाचे रुग्ण चुकीच्या पद्धतीने उपचार घेत असल्याने कोरोना बळावत आहे त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यात यावे व कोणती औषध कधी घ्यावी याची माहिती त्यांना द्यावी व त्यासाठी प्रत्येक प्रभागात पालिकेच्या माध्यमातून एक व्यक्ती नियुक्त करावा अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांकडे केली होती

First Published on: April 20, 2021 9:26 PM
Exit mobile version