स्वातंत्र्यदिन आणि शाळेतले किस्से

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येकामध्ये एक उत्साह पाहायला मिळतो. स्वातंत्र्यदिनानिमित्त आपली शाळेत जाण्याची तयारी आणि अनेक गोड आठवणी असतात. यादिवसाच्या निमित्ताने अनेक माजी विदयार्थी शाळेला भेट देऊन आपल्या आठवणींना उजाळा देतात.

First Published on: August 15, 2021 11:42 AM
Exit mobile version