भारत VS ऑस्ट्रेलिया लढतीची चाहत्यांना उत्सुकताचुरशीची लढत!

विश्वचषकातील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकासोबतचा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आज दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात रंगणार आहे. त्यामुळे, भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात शंभरी पार करत रोहितने हा सामना जिंकून दिला होता. दरम्यान, केनिंग्टन ओव्हल येथे होणारा हा सामना नक्कीच रोमांचक ठरेल, यात शंका नाही.

First Published on: June 9, 2019 2:23 PM
Exit mobile version