भारतीय सैन्याने अशी साजरी केली दिवाळी!

देशभरात मोठ्या उत्साहात दिवळी साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय जवानांनी देखील दिवळी साजरीकरण्याचा आनंद लुटला. यावेळी खास प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.

First Published on: October 29, 2019 1:49 PM
Exit mobile version