दैनंदिन जीवनात चलनी नोटांना सर्वाधिक महत्व

दैनंदिन जीवनात वस्तु खरेदी केल्यानंतर  सध्या प्रत्येक जण डिजीटल पेमेंट करण्यावर भर देतो. मात्र यामुळे नोटांचे महत्व कमी झाले नाहीये. मात्र या नोटा कशा तयार होतात? कुठे तयार होतात?, असे अनेक साधे प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. आज आपण नोटा कशापासून तयार होतात हे जाणून घेऊयात.

First Published on: October 20, 2021 1:56 PM
Exit mobile version