दिवाळीला बनवा इंडियन फ्युजन कपकेक्स

दिवाळीचा तोच तोच फराळ खाऊन कंटाळा येतो. यावर्षी कपकेक्सचा ट्रेंड आहे. हे कपकेक्स चवीला कमी गोड आणि विविध स्वादाचे असल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. तर एका तासामध्ये वेगवेगळ्या स्वादाचे कपकेक्स तयार होतात. यावेळी आम्ही तुमच्यासाठी इंडियन फ्युजनचे कपकेक्सची रेसिपी घेऊन आलो आहोत. जाणून घेऊया काय वेगळेपणा आहे या इंडियन फ्जुजन कपकेक्समध्ये.

First Published on: November 4, 2018 1:45 PM
Exit mobile version