‘भारतीय महिलांना’ साडीचे विशेष ‘कुतूहल’

भारतीय संस्कृती, परंपरा यांना जगभरात विशेष महत्त्व आहे. तसेच भारतीय स्त्रियांच्या साडी या पोशाखाबदद्ल जगभरातील स्त्रियांना विशेष कुतूहल आहे. जगभरात सर्वात जास्त परिधान करण्यात येणाऱ्या वस्त्रांच्या यादीत भारतीय साडीचा पाचवा क्रमांक आहे.

First Published on: February 23, 2023 11:09 AM
Exit mobile version