सोप्या पध्दतीने घरीच बनवा इंस्टंट जिलेबी!

बहुतांश लोकांना जिलेबी हा गोड पदार्थ आवडतोच. पण प्रत्येकवेळी बाजारतून जिलेबी विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरीच तयार करू शकता तेही अगदी सोप्या पध्दतीने. १० वीत शिकणारा शार्दुल ठोसरने तुम्हाच्याबरोबर घरीच कशी खमंग जिलेबी बनवता येईल याची रेसिपी शेअर केली आहे.

First Published on: May 25, 2020 9:26 AM
Exit mobile version