बेअरस्टो आणि वॉर्नरची जोडी फुटली तर पंजाबला संधी

आयपीएलच्या १२ व्या सीझनचा २२ वा सामना पंजाब आणि हैद्राबाद यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात हैद्राबादचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांची जोडी फुटण्यात पंजाबला यश आले तर सामना जिंकण्याची संधी पंजाबला आहे.

First Published on: April 8, 2019 5:13 PM
Exit mobile version