सुपर संडेमध्ये दिल्ली कॅपिटल्स वर्सेस बंगळुरु आणि कोलकाता वर्सेस राजस्थान आमने सामने

आयपीएल सुपर संडेच्या आजच्या पहिल्या सामन्यात बंगळरुला प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दिल्लीवर मात करणे गरजेचे आहे. तर आजच्या दुसऱ्या सामन्यात फॉममध्ये असलेल्या कोलकाताच्या आंद्रे रसेलला रोकण्याच राजस्थान समोर आव्हान.

First Published on: April 7, 2019 12:51 PM
Exit mobile version