राजस्थान रॉयल्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना होणार आहे. राजस्थानने यंदाच्या मोसमाची दमदार सुरुवात करत दोन पैकी दोन सामने जिंकले आहेत. तसेच त्यांनी या दोन्ही सामन्यांत २०० हून अधिक धावांचा पाठलाग करत विजय मिळवला. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांचे पारडे जड आहे. मात्र, कोलकाताने पहिला सामना गमावल्यानंतर चांगले पुनरागमन करत दुसरा सामना जिंकला. त्यामुळे ते या सामन्यात राजस्थानला नक्कीच झुंज देतील. मात्र, हा सामना कसा होऊ शकेल आणि कोण जिंकू शकेल यावर केलेली चर्चा.

First Published on: September 30, 2020 12:35 AM
Exit mobile version