कोण आहे काव्या मारन अन् जान्हवी मेहता?; खेळाडूंवर बेटिंग करतानाचे फोटो व्हायरल

आयपीएल 2022 ऑक्शन शनिवारी बंगळुरूमध्ये सुरू होता. दरम्यान सर्व फ्रॅंचायझींनी प्लॅनिंगप्रमाणे खेळाडूंना आपल्या संघामध्ये समाविष्ट करण्यासाठी बोली लावली. मात्र यावेळी सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे काव्या मारन आणि जान्हवी मेहता यांची. या दोघींचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First Published on: February 14, 2022 11:45 AM
Exit mobile version