इस्रोची अभिमानस्पद कामगिरी

इस्त्रोने आतापर्यंत अनेक उपग्रहांना अंतराळात पाठवले आहेत. ज्यात, २३९ इतर देशाच्या उपग्रहांचा समावेश आहे. इस्रो आपल्या मोहिमांअतर्गत नवीन रेकॉर्ड बनवते. यु.के. च्या दोन उपग्रहांना कमी खर्चात अंतराळात सोडले.

First Published on: September 19, 2018 6:31 PM
Exit mobile version