जान्हवी कपूर वांद्रे येथे स्पॉट

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे कोट्यवधी चाहते आहेत. जान्हवी कपूर अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. नुकतंच जान्हवीला वांद्रे येथे स्पॉट करण्यात आलं. या लूकमध्ये जान्हवी नेहमीप्रमाणे स्विट अॅण्ड सिंपल दिसत होती.

First Published on: January 10, 2023 7:00 PM
Exit mobile version