अजित पवारांचं जरंडेश्वर साखर घोट्याळ्याप्रकरणी कनेक्शन काय?

भाजप नेते किरीट सोमय्यांनी जरंडेश्वरच्या शेतकऱ्यांसोबत ईडी कार्यालयात भेट दिलीय. त्या भेटीनंतर जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी पद्धतीने अजित पवारांनी ताब्यात घेतला. तो त्या शेतकऱ्यांना परत करावा, अशी मागणी केलीय. दरम्यान जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण नेमकं काय आहे. अजित पवारांचा याच्याशी काय संबध जाणून घेऊयात.

First Published on: April 7, 2022 8:43 PM
Exit mobile version