शास्त्रीय गायक जशन भूमकर बनला शेफ

शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतलेल्या ठाण्यातील जशन भूमकर याने लॉकडाऊनच्या काळात फिटनेससह हेल्दी फुडवरही लक्ष केंद्रीत केले आहे. आहाराच्या बाबतीत सजग असलेल्या जशनने हेल्दी पण टेस्टी रेसिपी बनवून दाखवली आहे. क्लासिकल फ्युजन गायकीत पारंगत असलेल्या जशनने ही रेसिपी खास माय महानगरच्या प्रेक्षकांसाठी बनवली आहे. लॉकडाऊनच्या काळात गायनाच्या रियाजासोबत जशन आपल्या आवडत्या खाद्य पदार्थांचाही आस्वाद घेत आहे. आपणही शिकूया त्याची फेव्हरेट रेसिपी.

First Published on: June 11, 2020 10:00 AM
Exit mobile version