जसलोक, कस्तुरबा हॉस्पिटने माझे प्राण वाचवले

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला पहिला कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला आहे. आपले रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर या रुग्णाने जसलोक आणि कस्तुरबा हॉस्पिटलचे आभार मानले आहे. दोन्ही हॉस्पिटलच्या डॉक्टारांनी प्रयत्न केल्यामुळेच माझा हा दुसरा जन्म झाला असल्याचे या रुग्णाने सांगितले.

First Published on: April 2, 2020 4:29 PM
Exit mobile version