त्यांनी बोलायचं आणि आम्ही प्रतिक्रिया द्यायची योग्य नाही

“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या विधानावर काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही”, अस ठरवले असून विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्याविषयी आघाडीत दुमत नाही मात्र, दोन दिवसीय अधिवेशनात काय काय घेता येईल हे पाहुन त्यावर निर्णय होईल’, अस मत जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना व्यक्त केले.

First Published on: June 25, 2021 8:16 PM
Exit mobile version