सिंपल सोबर लूकमध्ये जान्हवीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आज जान्हवीने इंडियन लूक केला होता. सिंपल कुर्ता प्लाझो ड्रेसमध्ये देखील जान्हवी अत्यंत सुंदर दिसते.

First Published on: September 24, 2022 6:02 PM
Exit mobile version