आव्हाडांसह ६ जणांवर गुन्हा दाखल

ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेश आहेर यांच्यावरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

First Published on: February 17, 2023 4:50 PM
Exit mobile version