रणांगणात लढायला उतरल्यास परिणाम भोगावे लागतात – जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ केसेस टाकल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनीही प्रतिक्रिया दिलीय. मी आता कोणतीही केस घ्यायला तयार आहे, समाजात इब्रत जावी ह्यासाठी तुम्ही मला अडकवण्याचा प्रयत्न करत होतात, असाही पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर केला आहे.

First Published on: February 2, 2023 6:51 PM
Exit mobile version