नव्या राष्ट्रध्यक्षांचे पहिल्याच दिवशी १५ मोठे निर्णय

जो बायडेन यांनी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर जो बायडन यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. बायडन यांनी ट्रम्प यांच्या काळातील निर्णय मागे घेतले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून कामकाजाच्या पहिल्याच दिवशी जो बायडेन यांनी १५ कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली असून, आपले पूर्वसुरी डोनाल्ड ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबतचे काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. जाणून घ्या ‘ते’ १५ मोठे निर्णय नेमके कोणते आहेत.

First Published on: January 22, 2021 4:55 PM
Exit mobile version