निलकंठ खाडिलकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये अग्रलेखांचे बादशहा ‘दैनिक नवाकाळ’चे ज्येष्ठ संपादक नीलकंठ खाडिलकर यांचे पहाटे अल्पशा अजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

First Published on: November 22, 2019 5:57 PM
Exit mobile version