अशी झाली रिंकू आणि शुभंकरची मैत्री

सैराट चित्रपटातून आपल्या अभिनयाची भुरळ पाडत प्रत्येकाच्या मनात घर करणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू एका नव्या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकायला रूपेरी पडद्यावर येत आहे.या चित्रपटात रिंकू आणि शुभंकर तावडेची खास केमिस्ट्री बघायला मिळणार आहे.

First Published on: April 16, 2019 5:39 PM
Exit mobile version