कंगनाच्या हिटलिस्टवर करण जोहर

अभिनेत्री कंगना रनौतचा लॉक अप हा नवा रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या कंगना रियालिटी शोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी कंगनाने दिग्दर्शक करण जोहर याला तुरुंगात टाकणार असल्याचं म्हटलं आहे.

First Published on: February 18, 2022 4:00 PM
Exit mobile version