आणि चुलत्याचा सुरू झाला बॉलिवूड प्रवास

‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून चित्रपटातील सर्वच कलाकार आणि अभिनेते यांचं कौतुक होत आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता कैलास वाघमारे. त्यानं साकारलेल्या चुलत्याच्या भूमिकेची चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात चुलत्याचा म्हणजेच कैलाशचा प्रवास.

First Published on: January 28, 2020 10:34 PM
Exit mobile version