काळा घोडा फेस्टिव्हलची एक झलक

मुंबईतील काळा घोडा फेस्टिव्हला सुरवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्याला नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतायत. महिलांसाठी, तरूणांसाठी तसेच लहानमुलांसाठी देखील इथे वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हस्तकला, चित्रकला, सिनेमा, नृत्य आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतायत. ईथे लाल रंगाची एक कार देखील आहे, जी भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची आहे. आपल्या थिम मधून हा फेस्टिव्हल महात्मा गांधी यांना मानवंदना देताना दिसत आहे. काळा घोडा महोत्सव १० फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहे.

First Published on: February 6, 2019 5:06 PM
Exit mobile version