मुंबईकरांची काळा घोडा फेस्टिव्हलला गर्दी

काला घोडा आर्ट फेस्टिव्हल हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखली जातो. काळा घोडा फेस्टिवल डिझाइन, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य आणि अनेक विविध प्रकारांतून रसिकांच्या भेटीला आलं आहे.

First Published on: February 7, 2023 12:57 PM
Exit mobile version