‘कलंक’चा टीझर ठरतोय टॉप ट्रेण्डींग!

करण जोहरची निर्मीती असलेल्या कलंक चित्रपटाच्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. याच दरम्यान ‘कलंक’चा दमदार टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

First Published on: March 13, 2019 4:29 PM
Exit mobile version