कंगनाचा नवा शो लॉकअप लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कंगना राणावत हे नाव कायमच तिच्या वादग्रस्त विधानासाठी बॉलिवूड मध्ये चर्चेत असते. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा विषयावर काहीतरी खळबळजनक विधान करून लाईम लाईट मध्ये येण तिला नेहमीच आवडत . आता तर तिचा नवा शो लॉकअप प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या शो च होस्टिंग ती करणार असून या शो ची निर्मिती एकता कपूर ने केली आहे . या शो च्या लाँच मध्ये पत्रकार परिषदेत अशीच काही विधान तिने केली त्यामुळे शो पेक्षा जास्त या विधानांमुळे ती प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा नजरेत आली

First Published on: February 4, 2022 7:56 PM
Exit mobile version