राज्यातील शिक्षण संस्थेला मालमत्ता कर लागणार नाही – कपिल पाटील

राज्यातील शिक्षण संस्थेच्या मालमत्ता कराबाबत विधानपरिषदेचे सदस्य आणि आमदार कपिल पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी ते सभागृहात आक्रमक देखील झाले. राज्यातील शिक्षण संस्थेला मालमत्ता कर लागणार नाही, असं कपिल पाटील म्हणाले. तसेच शाळांच्या फीबाबत आणि कायद्यातील तरतुंदींबाबत प्रश्न उपस्थित करत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना स्पष्टीकरण देताना सभागृहात दिसले.

First Published on: March 21, 2022 4:46 PM
Exit mobile version