भूमीपुत्रांचा कपिल पाटील यांच्या रायगड दौऱ्याला उदंड प्रतिसाद

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील १७ ऑगस्टपासून रायगड जिल्हा दौऱ्यावर आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून पाटील अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थ्यांशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट घेतानाच मच्छिमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकर्‍यांसोबत संवाद साधतील. तसेच, कोविड रुग्णालयाला भेट देत पाहणी करणे, गणेश मूर्तिकारांबरोबर बैठक, भूमिपूत्रांशी संवाद, आंदोलनातील व्यक्ती व परिवाराचा सत्कार करणार आहेत.

First Published on: August 17, 2021 7:33 PM
Exit mobile version