लुटेरामधील ‘सवाँर लू’, ऐका कश्मिरा लिमयेचं व्हर्जन

कोरोना व्हायरसचे लॉकडाऊन आणखी एकदा वाढले आहे. त्यामुळे आता १७ मे पर्यंत घरीच थांबावं लागणार आहे. मग Lockdown Activity तर झालीच पाहीजे. आम्ही आज दाखवत आहोत, काश्मिरा लिमये यांनी गायलेलं लुटेरा सिनेमातील ‘सवाँर लू’ हे गाणं. पहा आणि एन्जॉय करा..

First Published on: May 3, 2020 8:37 PM
Exit mobile version