आरोग्य यंत्रणेने केलेले नियोजन आणि मेहनत कौतुकास्पद

राज्यातील नागरिकांच्या लसीकरणासाठी केरळमधील आरोग्य यंत्रणेने केलेले बारीक नियोजन आणि घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. केरळमध्ये लसीकरणासाठी जेवढे डोस केंद्र सरकारकडून पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचा परिपूर्ण वापर तेथील आरोग्य यंत्रणेने केला आहे. एवढेच नाही तर मिळालेल्या डोसमधून जेवढ्या लोकांचे लसीकरण करणे शक्य होते, त्यापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केरळमधील नर्सेसनी करून दाखवले आहे.

First Published on: May 7, 2021 2:45 PM
Exit mobile version