केतकी माटेगावकरचा बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल

अभिनयासह आपल्या गायनाने सर्वांनाच प्रभावित करणारी केतकी माटेगावकर सोशल मीडियावरही तितक्यात प्रमाणात सक्रिय असते. केतकी नेहमी तिच्या आगामी प्रोजेक्ट संदर्भात तसेच व्यक्तीगत आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. नुकतंच केतकीने फोटोशूट इन्स्टाग्रामवर पोस्ट केलंय. केतकीच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकारांनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

First Published on: April 28, 2022 7:58 PM
Exit mobile version