काय आहे नेमका एपिलेप्सीचा आजार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर अभिनेत्री केतकी चितळेनी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. केतकी यापूर्वीही अनेकदा चर्चेत आली आहे. दरम्यान केतकीच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास तिला एपिलेप्सी हा आजार देखील आहे. सोशल मीडियावर ती या आजाराशी संबधीत अनेक पोस्ट शेअर करत असते. नेमकं एपिलेप्सी म्हणजे काय?, जाणून घेऊयात.

First Published on: May 16, 2022 8:43 PM
Exit mobile version