केजीएफ २ सिनेमाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या सिनेविश्वात साऊथच्या सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. केजीएफ या सिनेमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. आता के जी एफ २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यातील पहिलं गाणं तुफान सोशल मीडियावर रिलीज झालं आहे.

First Published on: March 22, 2022 9:20 AM
Exit mobile version